Ekghas Foundation
2022
Project Descripton
“चला महाराष्ट्र घडवूया एका घास समाजासाठी” या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3000 विनामूल्य व्याख्याने दिली आहेत. “चला महाराष्ट्र घडवूया एक घास समाजासाठी” या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील गरीब,होतकरू व बुद्धिमान 1 लाख विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन. आतापर्यंत क्लास 1,क्लास 2 आणि क्लास 3 आणि इतर परीक्षांमधून 450 विद्यार्थ्यांची निवड.